बड्या बड्या बाता मारणाऱ्या शिवसेनेची गोव्यात लाजिरवानी हार; मिळाली नोटापेक्षाही कमी मते

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या पाच राज्यांमध्ये पंजाब, मणिपूर, गोवा, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. यातच आता गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. गोव्यात शिवसेनेचा हिरमोड होताना दिसत आहे. गोवा विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की … Read more

गोव्यात भाजप काँग्रेसमध्ये जोरदार सामना; पहा कुणाला किती जागा मिळणार

देशात आता पाच राज्यांच्या निवडणुका आज संपल्या असून त्यामुळे विविध प्रसारमाध्यमांनी निकालासंदर्भातले एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यात राजकीय दृष्ट्या सर्वात प्रभावशाली असलेलं राज्य उत्तर प्रदेश, देवभूमी उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये निवडणूक पार पडली आहे. या सर्व राज्यांतील निवडणुकांचा निकाल हा 10 मार्चला लागणार असल्याने कुठे कोण जिंकणार याबाबत राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले … Read more

प्रचार करू नका म्हणून मेसेज आले, पण कुठून आले हे सांगणार नाही; आदित्य ठाकरेंनी केलेल्या दाव्याने उडाली खळबळ

aditya thackeray

गोव्यातील विधानसभा निवडणूकीत शिवसेनेने ११ उमेदवार उमेदवार उभे केले आहेत. पक्षाच्या उमेदवारांना मतदारांकडून उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्या प्रमाणे शिवसेना महाराष्ट्रात सुशासन देत आहे, त्याच पद्धतीचे सुशासन गोव्यातही शिवसेना देऊ इच्छित असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे. पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपावर निशाणा … Read more

काॅंग्रेस देणार गरीबांना न्याय; महीन्याला ६ हजार रूपये मोफत देण्याचा राहूल गांधींचा शब्द

rahul gandhi

गोवा निवडणुकीच्या प्रचाराला (Goa Elections 2022) आता चांगलाच रंग चढला आहे. काही दिवसातच मतदान पार पडेल. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारतोफा धडाडत आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेसचे नेते राहुल (Rahul Gandhi) गांधी थेट मैदानात उतरलेले पाहायला मिळाले. गोव्यात सत्तेत येण्यासाठी काँग्रेस जोमाने कामाला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या गोव्यात प्रचार … Read more

मनोहर पर्रिकरांनाही भाजपातून बाहेर काढण्याचा डाव होता; उत्पल पर्रिकरांचा गौप्यस्फोट

utpal parrikar

गोवा विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. पक्षाने तिकीट न दिल्याने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (manohar parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर (utpal parrikar) यांनी भाजपाला अखेर रामराम केला आहे. शुक्रवारी उत्पल पर्रिकर यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय जाहीर केला. आता आगामी काळात पणजी विधानसभा मतदारसंघातून उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. (utpal … Read more

पणजीतून उमेदवारी देणार हा शब्द मी उत्पल पर्रीकरांना दिला होता; फडणवीसांच्या खुलाश्याने खळबळ

devendra fadanvis

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न दिल्याने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर (UTPAL PARRIKAR) यांनी भाजपाला (bjp) अखेर रामराम केला आहे. शुक्रवारी उत्पल पर्रिकर यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय जाहीर केला. आता आगामी काळात पणजी विधानसभा मतदारसंघातून उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. (Devendra Fadnavis talk about Utpal Parrikar) याचाच धागा पकडत … Read more

उत्पल पर्रीकरांनी मोदी-शहांनाही नाही जुमानले! घेतला ‘हा’ अनपेक्षीत निर्णय; भाजपला हादरा

utpal parrikar

गोव्यात विधानसभा निवडणुकीआधीच मोठा राजकीय भुंकप झाला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (utpal parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी भाजपाला अखेर रामराम केला आहे. शुक्रवारी उत्पल पर्रिकर यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय जाहीर केला. आता आगामी काळात पणजी विधानसभा मतदारसंघातून उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. (utpal parrikar leaves bjp) उत्पल पर्रिकर यांनी भाजपाच्या … Read more