गोवा मुंबई
जागच्या जागी मुंबईतील १० जणांचं कुटूंब संपलं; अपघाताची भीषणता वाचून अंगावर काटा येईल
By Tushar P
—
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रेपोली परिसरात एक भीषण अपघात झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या या अपघातात एका लहान मुलासह एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ...





