मिथुन चक्रवर्तींसोबत बोल्ड सिन देताना हेमा मालिनींसोबत घडला होता ‘हा’ प्रकार, दीर्घकाळ धरला होता अबोला

Mithun Chakraborty And Hema Malini

बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि अभिनेत्री हेमा मालिनी (Mithun Chakraborty And Hema Malini) नुकतीच छोट्या पडद्यावरील ‘हुनरबाज’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसून आले. या शोदरम्यान दोघेही ९० च्या दशकातील प्रसिद्ध ‘ड्रीम गर्ल’ या गाण्यावर डान्स करताना दिसून आले. यासंदर्भातला प्रोमो जेव्हा समोर आला तेव्हा तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. परंतु, आता एकत्र डान्स करताना … Read more