गोरखपूर मेडिकल कॉलेज
समाजवादी पार्टीच्या नेत्याच्या ताफ्यावर पोलिसांनी टाकला छापा, मिळाले फक्त 200 रुपये
By Tushar P
—
एमएलसी निवडणुकीतील देवरिया-कुशीनगर मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार डॉ. कफील खान यांच्या ताफ्याला आज यूपी पोलिसांनी प्रचारासाठी जात असताना अडवले. काळा पैसा पकडण्यासाठी त्यांच्या ताफ्यावर ...