Gopichand Padalkar: खुनी हल्ला, विनयभंग, सरकारी कामात अडथळा…, पडळकरांचा कार्यकर्ता की गुन्हेगारीचा ‘ब्रँड अँबेसिडर’?
Gopichand Padalkar: सध्याचं राजकारण चांगल्या वाईटाचं भान विसरून धिंगाण्याच्या राजकारणात अडकत चाललंय. याचं ताजं उदाहरण ठरलं आहे भाजप (BJP) आमदार गोपीनाथ पडळकर (Gopichand Padalkar) यांचे गावगुंड कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP) कार्यकर्ते नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांच्यात विधानभवनाच्या परिसरात झालेली अभूतपूर्व हाणामारी. यात पडळकरांच्या कार्यकर्त्याची ओळख समोर येताच संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. … Read more