Gujrat riots : गुजरात दंगल: बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची 15 ऑगस्टला सुटका
Gujrat riots : गुजरातमधील गोध्रा घटनेदरम्यान बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात शिक्षा झालेल्या सर्व 11 कैद्यांची स्वातंत्र्यदिनी सुटका करण्यात आली आहे. सोमवारी हे लोक गोध्रा सब जेलमधून बाहेर आले. गुजरात सरकारने माफी धोरणांतर्गत सुटकेला परवानगी दिली आहे. 2002 मध्ये गुजरातमध्ये गोध्रा घटना घडली होती. 3 मार्च 2002 रोजी दाहोद जिल्ह्यातील रंधिकपूर गावात बिल्किस बानोवर सामूहिक … Read more