गैंगवार

सिद्धू मुसेवालाची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीने सांगितली संपुर्ण रक्तरंजित कहाणी, वाचून हादराल

पंजाबी गायक आणि जगप्रसिद्ध रॅपर सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) आता आपल्यात नाहीत. रविवारी मानसा जिल्ह्यातील सिद्धू मुसेवाला यांना ३० गोळ्या लागल्याने करोडो चाहत्यांवर ...