‘गेहराइयां’ फेम सिद्धांत चतुर्वेदीचं ४ वर्षानंतर ब्रेकअप; म्हणाला, मला तिच्यासोबत..
बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने (Siddhant Chaturvedi)अल्पावधीतच सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. नुकताच त्याचा गेहराइयां हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आले. त्यानंतर आता सिद्धांत त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे माध्यमात चर्चेत आहे. नुकतीच एका मुलाखतीत बोलताना सिद्धांतने त्याच्या रिलेशनशीवर भाष्य केला आहे. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सिद्धांतने त्याच्या गर्लफ्रेंडबाबत … Read more