गृहराज्यमंत्री

मंत्रिमंडळात होणार फेरबदल? वळसे पाटलांची उचलबांगडी होऊन ‘हा’ नेता होणार नवा गृहमंत्री

सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसत आहे. एकीकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोपांची मालिका लावली आहे. तर दुसरीकडे महाविकास ...