मंत्रिमंडळात होणार फेरबदल? वळसे पाटलांची उचलबांगडी होऊन ‘हा’ नेता होणार नवा गृहमंत्री

सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसत आहे. एकीकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोपांची मालिका लावली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेते गृहविभागाच्या कारभारावर नाराज असलेलं दिसून येत आहे. गृहमंत्रीपद हे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी … Read more

मुंबई पोलीस इन ऍक्शन मोड! ‘या’ वेळेत भोंगे वाजवण्यास बंदी, नियम मोडल्यास होणार कारवाई

bhonge

लाऊडस्पीकरबाबत एक मोठी बातमी आता समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी लाऊडस्पीकरवर आता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाउडस्पीकर वाजवू नये, असे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याच देखील सांगण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांचा विषय काढल्यानंतर यावरून आता राजकारण सुरू … Read more