Eknath Shinde : ..तेव्हा शिंदेंनी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद मागितले होते; धक्कादायक माहिती आली समोर

Eknath Shinde

Eknath Shinde : एकेकाळी एकनाथ शिंदे हे काँग्रेससोबत जाण्यास तयार होते, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यांच्या या विधानाला शिवसेनेकडूनही आता दुजोरा देण्यात आला. काल शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील या गोष्टीत तथ्य असल्याचे सांगितले. आता सामनामधून देखील शिवसेनेने याबाबत भाष्य केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना … Read more