गुरविंदर सिंग

सिद्धू मुसेवालाला काही मिनीटे आधीच झाला होता मृत्युचा आभास, कारमधील मित्राने सांगितला घटनाक्रम

पंजाबचे प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Musewala) हत्येपूर्वी घडलेल्या प्रकाराबाबत एक मोठी बाब समोर आली आहे. सिद्धूवर गोळ्या झाडायच्या आधी कारमध्ये ‘उठेगा जवानी विच ...