Shakti Kapoor : शक्ती कपूर यांनी ‘या’ टाॅपच्या मराठी अभिनेत्रीसोबत पळून जाऊन लग्न केले होते; वाचा पुर्ण किस्सा..
Shakti Kapoor : असे म्हणतात प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. प्रेमात सगळे काही माफ असते. आपलं प्रेम मिळवण्यासाठी लोक कोणत्याही टोकाला जात असतात. अनेक वेळेस आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी अनेक कपल पळून जाऊन लग्न करतात. यासाठी अनेक वेळा त्यांना आपल्या आईवडिलांविरुद्ध जावे लागले.(Shakti Kapoor, Shivangi Kolhapure, Gurmeet Chaudhary, Debina Banerjee) पण तरीही ते कोणत्याही … Read more