गुमान सिंग

अग्निपथ योजनेवर भडकला लष्करी जवान, म्हणाला, सरकारी मालमत्ता जाळून टाका, त्याशिवाय…

अग्निपथ योजनेच्या विरोधात आग्रा येथे झालेल्या हिंसाचाराबाबत महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे. पंजाबमध्ये तैनात असलेला लष्कराचा जवान येथे निषेधाच्या वणव्याला खतपाणी घालत होता. त्यानेच इन्कलाब ...