गुमगाव

ह्रदयद्रावक! लग्नाच्या अवघ्या एक महिन्यातच जोडप्याचा झाला अपघात, तडफडून गेला जीव

एका नवविवाहित दाम्पत्याच्या गाडीचा अपघात होऊन दोघांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्न होऊन एक महिनाही उलटला नाही,तोवरच काळाने त्यांच्यावर घाला घातला ...