Nanded Crime: प्रेमाच्या नादात रक्ताचा सडा, नांदेडमध्ये तरुणाची गोळ्या झाडून व दगडाने ठेचून हत्या

Nanded Crime: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून गंभीर गुन्ह्यांची मालिका वाढत चालली आहे. राज्याच्या विविध भागांत खून, दरोडा, लैंगिक अत्याचार आणि इतर गुन्ह्यांचे प्रकार समोर येत असल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच नांदेड (Nanded) जिल्ह्यात एक थरकाप उडवणारी घटना घडली असून, त्याने परिसर हादरून गेला आहे. इतरवार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाची अतिशय क्रूर पद्धतीने … Read more

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ प्रकरणी अजित पवार यांचा खुलासा, म्हणाले, “मोदी आलेले तेव्हा आम्ही तिघं बसलेलो, घायवळचा विषय निघाल्यावर फडणवीसांनी…”

Nilesh Ghaywal : पुणे पुण्यातील गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निलेश घायवळ प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवण्याच्या प्रकरणात आधीच निलेश घायवळ अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर आणखी एक वाद निर्माण झाला आहे. त्याचा भाऊ सचिन घायवळ (Sachin Ghaywal) याला शस्त्र परवाना देण्याच्या शिफारशीवरून. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी … Read more

Chhatrapati Sambhajinagar: काहीतरी पडलं, दीर थरथरला, पोलीस पत्नीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आपले जीवन संपवलं, कारण काय?

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मध्ये घडलेली ही घटना सध्या खळबळ उडवून ठेवणारी आहे. पोलीस अंमलदार समीर शेख (Sameer Sheikh) यांच्या पत्नी सबा समीर शेख (Saba Sameer Sheikh, वय 21, आय ब्लॉक पोलीस आयुक्तालय इमारत) यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आपले जीवन संपवले. घटनेमुळे पोलीस दलात मोठी हाहाकार उडाली आहे. सबा यांचा विवाह अडीच … Read more

Solapur Crime: पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोनं घेतलं, नंतर म्हणाली बंगला नावावर करा, नर्तिकेच्या नादापायी उपसरपंचाने जीवन संपवल

Solapur Crime: सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) बार्शी तालुक्यातल्या सासुर गावात (Sasur Village) घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मंगळवारी सकाळी एका कारमध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात त्यांनी स्वतःच्या पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पण या घटनेमागे एका नर्तिकेसोबतचे प्रेमसंबंध आणि पैशांसाठीचा दबाव कारणीभूत असल्याचे समोर … Read more

Beed Crime : संतोष देशमुख खून प्रकरणात मोठी अपडेट, वाल्मिक कराडचा अर्ज कोर्टानं फेटाळला, तुरुंगातच राहावं लागणार

Beed Crime : संतोष देशमुख (Santosh Deshmukh) खून प्रकरणाचा तपास आणखी गंभीर वळणावर पोहचला आहे. यातील आरोपी वाल्मिक कराड (Valmik Karad) याने दाखल केलेला दोषमुक्तीचा (Discharge Application) अर्ज न्यायालयाने थेट फेटाळला आहे. त्यामुळे आता त्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढणार आहे. या प्रकरणात सर्व आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केले आहेत. परिणामी, मुख्य सुनावणीला उशीर होतोय. यावर … Read more

Crime News: ‘सडलेले आंबे टाकतोय!’ दुर्गंधी येताच लोकांनी हटकलं; गोणी उघडताच हादरवणारे दृश्य आले समोर

Crime News: चंदीगड (Chandigarh) शहरातील लुधियाना (Ludhiana) येथील आरती चौक (Aarti Chowk) परिसरात बुधवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. दोन अनोळखी तरुणांनी एक गोणी सार्वजनिक ठिकाणी टाकून पळ काढला. या गोणीत ‘सडलेले आंबे आहेत’ असं सांगत त्यांनी नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्गंधीमुळे स्थानिकांनी संशय व्यक्त केला आणि जेव्हा गोणी उघडण्यात आली, … Read more

Zia Ansari : कुख्यात गुंडांने जेलमधून बाहेर येताच कापला ८ गुन्ह्यांची कलमे लिहिलेला केक, पुढचा गुन्हा, पुढचं कलम कोणतं?

Zia Ansari : आजच्या सोशल मीडियाच्या युगात गुन्हेगारी कृत्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचं प्रकार वाढीस लागले आहेत. गुन्हेगारी(Crime) पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना ‘भाई’, ‘डॉन’, ‘बादशाह’ अशा बिरुदांनी गौरवून त्यांचे व्हिडिओ(video) आणि रील्स(reel) सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. यामुळे तरुणांमध्ये गुन्हेगारी जीवनशैलीकडे आकर्षण वाढत असून, पोलिसांचा वचक आहे की नाही, असा प्रश्न जनतेसमोर उभा राहत आहे. या … Read more

Shreyas Talpade : आणखी एक कोट्यावधींचा घोटाळा उघड! अभिनेता श्रेयस तळपदेला अटक होणार? प्रकरण काय? वाचा..

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपडेवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याबरोबर १४ इतर लोकांविरुद्धही या प्रकरणात गुन्हा नोंदवला गेला आहे. श्रेयस आणि इतर आरोपींवर उत्तर प्रदेशातील ग्रामस्थांशी संबंधित एका मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणात आरोप झाले आहेत. या गुन्ह्यात, ग्रामस्थांना उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसे घेतले गेले होते, परंतु नंतर एजंटांनी पैसे … Read more

Cyrus Mistry : सायरस मिस्त्री मृत्यूप्रकरणी अनाहिता पांडोळे यांच्यावर गुन्हा दाखल, धक्कादायक माहिती आली समोर

sayras mistri

Cyrus Mistry : सप्टेंबर महिन्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर आता ती कार डॉ. अनाहिता पांडोळे या चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूप्रकरणी आता पोलिसांनी डॉ. अनाहिता पांडोळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कार अपघातात डॉ.अनाहिता पांडोळे आणि त्यांचे पती दारियस पांडोळे गंभीर जखमी झाले … Read more

Rape: विद्यार्थिनीने धक्का दिला म्हणून सिनीअर्सने तिच्यावर केला बलात्कार, शाळेने प्रकरण दाबण्याचा केला प्रयत्न

Rape

Rape, Seniors, Central Schools, Crime, DCW/ राजधानी दिल्लीतील एका केंद्रीय विद्यालयाच्या शौचालयात झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एका 11 वर्षीय मुलीवर दोन ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी शौचालयात सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. केंद्रीय विद्यालय संघटनेच्या विभागीय कार्यालयानेही चौकशीचे आदेश दिले आहेत. ही कथित घटना … Read more