Raj Thackeray : राज ठाकरेंना देखील बोलावं लागलं, हीच माझी ऊर्जा; मनसेच्या गुढीपाडवा सभेला गर्दीचा उच्चांक? पाहा फोटो

Raj Thackeray : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून आलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी संपूर्ण मैदान तुडुंब भरले होते, त्यामुळे सभेला विशेष उत्साह आणि जोश मिळाला. राज ठाकरेंच्या भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह सभा सुरू होताच राज ठाकरेंनी उत्स्फूर्त … Read more

Raj Thackeray : हिंदूंनी अंत्यविधीसाठी लाकडं वापरणं थांबवा! राज ठाकरेंच्या मुद्द्याला ‘या’ अभिनेत्याचा पाठिंबा, म्हणाले, पुढच्या पिढीसाठी…

raj thackeray

Raj Thackeray : मुंबई : गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध विषयांवर परखड भूमिका मांडली. मुंबईतील नद्यांपासून महाकुंभ मेळ्यापर्यंत अनेक विषयांवर भाष्य करताना त्यांनी जंगलतोडीचा मुद्दाही उपस्थित केला. अंतिमसंस्कारासाठी लाकडाचा वापर होत असल्याने झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज ठाकरे काय म्हणाले? “ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका … Read more

“महाराष्ट्राच्या मातीविरोधात जास्त बोलू नका, अन्यथा महिला लाटणे घेऊन मागे लागतील”

गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम राज ठाकरे(Raj Thakre) यांनी राज्य सरकारला दिलं आहे. यामुळे राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे.(supriya sule statement on raj thakre ) मशिदींवरील भोंग्यांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादी … Read more

“चुकीचा इतिहास मांडणाऱ्या विकृत व्यक्तीच्या प्रेमात अडकल्यामुळे राज ठाकरे संभ्रमित झाले आहेत”

गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे नेते राज ठाकरे यांनी सभेत बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी, शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण केले असल्याचे म्हणले होते. तसेच राज ठाकरेंनी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्यावर देखील निशाणा साधला होता. त्यावरूनच आता श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरेंना खुलेआम आवाहन केले आहे. “कोण ते कोकाटे … Read more

राज ठाकरेंचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल; म्हणाले, ‘ज्या मुंब्य्रात अतिरेकी सापडलेत…’

काही दिवसांपूर्वी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. ‘तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु’, असं विधान राज ठाकरे(Raj Thkare) यांनी केलं होतं. काँग्रेस, राष्ट्रवादी यांसह इतर पक्षांनी राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता.(raj thakre … Read more

राज ठाकरेंना दंगल पेटवायची असेल तर त्यांनी आधी स्वताच्या मुलाला रस्त्यावर उतरवावं; सुजात आंबेडकरांचं चॅलेंज

aditya

2 एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर पडसाद अजूनही उमटत आहे. राज्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आधीच वातावरण तापलं असताना आता प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी त्यांनी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही गंभीर टीका केली आहे. ‘दंगल पेटवणारे सहसा … Read more

मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदावरून वसंत मोरेंची उचलबांगडी, साईनाथ बाबर नवे शहराध्यक्ष; राज ठाकरेंची तडकाफडकी कारवाई

मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे(Pune) शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे वसंत मोरे यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. मनसे(MNS) पक्षाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.(mns vasant more extrusion form party) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj … Read more

‘जमल्यास उद्धवजींना हिंदुबाबत…’; बाळासाहेबांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांविरोधात मनसेची बॅनरबाजी

mns banner

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात अजानासाठी मशिदींवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यावर आक्षेप घेतला होता. तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. यावर भाजपव्यतिरिक्त(BJP) इतर पक्षांनी राज ठाकरे यांच्या विधानाचा विरोध करत टीका केली होती.(mns banner in prbhadevi about … Read more

मोठमोठ्या नेत्यांची चौकशी करणाऱ्या ईडीचीच चौकशी ठाकरे सरकार करणार; गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

dilip valse patil

आज ईडीने शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईचे समर्थन करत भाजप नेत्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे.(dilip valse patil create SIT for ed officers investigation) काही दिवसांपूर्वी शिवसेना(Shivsena) नेते … Read more

ताजमहाल नाही तर श्रीरामाने बांधलेला सेतू प्रेमाचे प्रतीक आहे; त्याचा अभिमान बाळगा- बड्या गायकाने मांडलं मत

उज्जैन। आपण आपल्या पूर्वजांकडून किंवा ग्रंथातून, अनेक पुस्तकातून खऱ्या प्रेमाचा अर्थ जाणून घेतला. शंकर-पार्वती, राधा-कृष्ण, राम- सीता यांनी आपल्याला खऱ्या प्रेमाचा अर्थ शिकवला. तसेच शहाजहानने बांधलेला ताजमहाल देखील आपल्याला खऱ्या प्रेमाचे प्रतीक वाटते मात्र खरंच ताजमहाल खऱ्या प्रेमाचे प्रतीक आहे का? याच प्रश्नावर बोलतांना गीतकार मनोज मुंतशीर  यांनी अनेक खुलासे केले. उज्जैनमध्ये शनिवारी म्हणजेच गुढीपाडव्याच्या … Read more