गुगलने नवी मुंबईत भाड्याने घेतली जागा; महीन्याच्या भाड्यात तुमच्या अख्ख्या गावाची घरे बांधून होतील

google

आगामी दोन वर्षात गुगलला डेटा सेंटर उभारण्याचे मानस आहे. यासाठी गुगलने मुंबई सोडून नवी मुंबई पसंद केले आहे. त्यासाठी गुगलने भाड्याने जागा घेतली आहे. या जागेसाठी २८ वर्षांचा करारदेखील करण्यात आला आहे. येत्या दोन वर्षात हे डेटा सेंटर उभारणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीतील 3.81 लाख चौरस फूट डेटा सेंटरची … Read more

सावध; गुगलवर चुकूनही शोधू नका ‘या’ गोष्टी; नाहीतर थेट जाल जेलमध्ये..

सध्याच्या काळात गुगल अतिशय महत्वाचे आहे. गुगल हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे, असे म्हणणे देखील वावगे ठरणार नाही. तुम्ही गुगलवर कोणतीही माहिती मिळवू शकता. गुगल हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. गुगल सर्चवर जाऊन तुम्ही कोणताही प्रश्न विचारला असता, त्याचे तुम्हाला एका झटक्यात उत्तर मिळते. एकप्रकारे एका चांगल्या वेगाने गुगल आपल्याला … Read more

कौतुकास्पद! १७ वर्षीय भारतीय तरुणाला गुगलकडून 1.25 कोटीचं पॅकेज, ‘या’ पदावर होणार नियुक्ती

हरयाणाच्या सोनिपत जिल्ह्यातील खरखौदा भागात तरुण गहलावत नामक तरुणाची सायबर एक्सपर्ट पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी गुगलने त्याला 1.25 कोटींचे पॅकेज दिले आहे. गहलावत फक्त 17 वर्षीय तरुण आहे. इतक्या कमी वयात त्याला गुगलमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. गहलावतचे 18 वर्षे पुर्ण झाल्यानंतर गुगल त्याला दोन कोटींचे पॅकेज देणार आहे. इतके मोठे यश … Read more