गुंतवणूक
फक्त पाच दिवस सोनं स्वस्तात खरेदी करण्याचा सुवर्णयोग, सॉवरेन गोल्ड बॉन्डची विक्री झाली सुरू
सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) च्या पुढील हप्त्याची विक्री सोमवारपासून सुरू झाली. स्वस्त सोने खरेदीची ही संधी पुढील पाच दिवस टिकणार आहे. या हप्त्यासाठी सोन्याची ...
१५०० कोटींची ऑर्डर! १ लाखाचे झाले १.६९ कोटी, तुमच्याकडे आहे का ‘हा’ शेअर?
सध्या रशिया-युक्रेन वादामुळे शेअर बाजारात(Share Market) प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. या अस्थिरतेमुळे नेमकी गुंतवणूक कुठे ...
मुलीच्या लग्नासाठी ७ वर्षात ५० लाखांचा फंड जमा करायचा आहे? काळजी करू नका, आम्ही तुम्हाला सांगतो
प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांनी आपल्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात करावे आणि तिच्या लग्नात कोणतीही कमतरता राहू नये. हे स्वप्न साकार करण्यासाठी ते ...
‘मला गरिबांच्या पैशातून रस्ते बांधायचे आहेत’, नितीन गडकरींचा मोठा प्लॅन
भारतामध्ये(India) सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची निर्मिती केली जात आहे. देशातील मोठी शहरे महामार्गाने एकमेकांशी जोडली जात आहेत. दररोज ३८ किलोमीटर रस्त्यांची निर्मिती करण्यात येत ...
‘आता गरिबांच्या पैशातून रस्त्यांची निर्मिती करणार’, नितीन गडकरींनी सांगितली योजना
भारतामध्ये(India) सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची निर्मिती केली जात आहे. देशातील मोठी शहरे महामार्गाने एकमेकांशी जोडली जात आहेत. दररोज ३८ किलोमीटर रस्त्यांची निर्मिती करण्यात येत ...
फक्त अभिनय करून नाही तर ‘या’ पद्धतीनेही करोडो रुपये कमावतात बॉलिवूड स्टार्स
अनेक दशकांपासून चित्रपट स्टार्स जमीन आणि मालमत्ता खरेदी आणि विक्रीमध्ये पैसे गुंतवत आहेत, त्यापैकी अनेकांनी वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये पैसे गुंतवले आहेत परंतु गेल्या काही वर्षांत ...
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकदाराला किती टॅक्स कधी भरावा लागतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे अनेकांना सोप्पे वाटते. मात्र गुंतवणूक केल्यानंतर किती कर भरावा लागतो, यासंबंधीत प्रक्रिया काय असते हे कोणाला जास्त माहित नसते. यामुळे ...
‘या’ कंपनीच्या शेअरने दिला ४,५४,९०० टक्क्याहून अधिक परतावा, गुंतवणूकदार झाले करोडपती
शेअर बाजारातील प्रत्येक शेअर चांगला परतावा देत नाही. काही शेअर खूप वर्षांनंतरही नकारात्मक परतावा देतात. त्यामुळे या शेअरमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते. ...
गोष्ट कामाची: आता जमिनीचाही असणार आधार नंबर, PM KISAN योजनेतही होणार फायदा
गुंतवणुकीचे नियोजन करणे ही एक चांगली सवय आहे, कारण वाईट काळात केवळ आपले जमा झालेले भांडवलच आपल्याला नेहमी उपयोगी पडते. पण गुंतवणुक कुठे करायची, ...