Anjali Damania : नाशिकमध्ये मोठी वृक्षतोड; अंजली दमानिया यांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल, “मस्ती आलीय, राजकारणातून फेकून द्या!”

Anjali Damania: नाशिकमधील तपोवन परिसरात (Tapovan) झालेल्या वृक्षतोडीविरोधात राज्यभरातून नाराजी व्यक्त होत असताना, नाशिक महापालिकेने (Nashik Municipal Corporation) चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारासाठी तब्बल १२७० झाडे तोडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या वृक्षतोडीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी तीव्र रोष व्यक्त करत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर जोरदार टीका केली. अंजली दमानिया काय … Read more

Girish Mahajan : “थकून घरी गेल्यावर मच्छरदाणीत बायकोसोबत झोपा”, गिरीश महाजनांचे खळबळजनक वक्तव्य

Girish Mahajan :  राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी भडगाव (Bhadgaon) येथे झालेल्या जाहीर सभेत बांधकाम कामगारांसाठी उपलब्ध सरकारी योजना संदर्भात एक मनोरंजक आणि चर्चेचा मुद्दा निर्माण करणारे वक्तव्य केले. सभेत त्यांनी कामगारांना दिलेल्या सुविधा यादीत मच्छरदाणीचा उल्लेख करत मिश्कील सल्ला दिला, “थकून घरी आलात तर मच्छरदाणीत बायकोसोबत झोपा,” असे महाजन यांनी सांगितले. … Read more

Girish Mahajan on Tapovan Trees: आम्ही प्रत्येक पावसाळ्यात अनेक झाडं लावतो, तपोवनची जागा शेकडो वर्षांपासून साधुग्रामसाठी आरक्षित: गिरीश महाजन यांचे वक्तव्य

Girish Mahajan on Tapovan Trees: नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी तपोवन (Tapovan) परिसरातील तब्बल १७ हजार झाडांवर कुऱ्हाड चालवला जाणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण करत आहे. या निर्णयामुळे नाशिकमधील नागरिकांनी जोरदार विरोध केला असून, सामाजिक माध्यमांवर आणि स्थानिक पातळीवर मोठा रडार उडालेला आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी … Read more

Sayaji Shinde : “झाडं आमचे आईबाप, साधू आले गेले आम्हाला फरक पडत नाही, पण…” ; सयाजी शिंदेंनी गिरीश महाजनांना सुनावलं

Sayaji Shinde : नाशिकच्या तपोवन (Tapovan) परिसरात सुरू असलेल्या वृक्षप्रेमींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) येथे आले होते. त्यांनी स्पष्ट केले की, नाशिकमधीलच नाही तर महाराष्ट्रात कुठेही झाड तुटू देणे अगदीही मान्य नाही. “झाड म्हणजे आपले आई-बाप आहेत. साधूग्राम (Sadhugram) साठी एकही झाड तुटू देणार नाही. साधू आले गेले, ते … Read more

Girish Mahajan : गिरीश महाजनांचे मंत्रिपदाचे वर्षभराचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी; जाणून घ्या रक्कम किती?

Girish Mahajan : राज्यातील अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी (Chief Minister Relief Fund) विविध लोकप्रतिनिधी आणि संस्थांकडून आर्थिक मदतीचा ओघ वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. गिरीश महाजन यांनी आपल्या … Read more

Eknath Khadse : खडसेंनी उघड केले प्रफुल्ल लोढा – गिरीश महाजन प्रकरणातील धक्कादायक कनेक्शन; SIT चौकशीची मागणी

Eknath Khadse :  मुंबईच्या राजकारणात सध्या एक गुंतागुंतीचं आणि थरकाप उडवणारं प्रकरण पुन्हा ऐरणीवर आलं आहे. शेतकरी, सामान्य नागरिकांच्या मनात हळहळ निर्माण करणाऱ्या हनीट्रॅपसारख्या घटनांनी पुन्हा एकदा प्रशासनाचं डोळं उघडावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar NCP) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे करत एकेक नावे समोर आणली. नाशिकमध्ये … Read more

Sanjay Raut on BJP: पहलगाममधील आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसलेले अतिरेकी सुद्धा भाजप प्रवेश करतील; संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut on BJP: शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष (BJP) वर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी पहलगाम (Pahalgam) येथील अतिरेक्यांच्या मुद्द्यावरून भाजपवर घणाघाती प्रहार करत गंभीर आरोप केले. राऊत म्हणाले, “पहलगाममध्ये आमच्या आई-बहिणींचं कुंकू पुसणारे अतिरेकी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. जर हे … Read more

Maharashtra : महाराष्ट्राला मिळणार तिसरा उपमुख्यमंत्री? राज्यातील सर्वात पावरफुल नेत्याच्या नावाची चर्चा

Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक वळण येण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. मात्र, आता तिसरा उपमुख्यमंत्री नेमका कोण होणार, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ही चर्चा सुरु झाली आहे ती भाजपचे मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे. त्यांनी स्पष्टपणे … Read more

Girish Mahajan : लाडकी बहिण, शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीचा यु टर्न, आता मंत्री महाजन म्हणाले, अर्थव्यवस्थेचा गाडा व्यवस्थित चालला तर..

Girish Mahajan : ‘लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये कधी मिळणार, याबाबत सतत चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुढील पाच वर्षांत कोणत्याही वेळी या योजनेचा लाभ लाभार्थी महिलांना मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले. स्पष्ट बहुमत असल्यामुळे सरकार संपूर्ण कार्यकाळ योजनेच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. … Read more

Girish Mahajan : गिरीश महाजनांचा अपघात, रक्तबंबाळ झाल्याने थेट रुग्णालयात, अपघाताबाबत मोठी अपडेट समोर

Girish Mahajan : वरणगाव येथील वीरगती प्राप्त जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत असताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्याने त्यांना दुखापत झाली आहे. घटना घडल्यावर गिरीश महाजन यांना तत्काळ वरणगाव येथील निमजाय हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या अंत्ययात्रेत भाग घेतला आणि … Read more