Dhar: मोठी बातमी! धरण फुटल्याने २ गावे गेली पाण्याखाली, बचावकार्यासाठी २०० जवान रवाना

karam dharan

धार(Dhar)मध्यप्रदेश धार जिल्ह्यातील ५९० मीटर लांबीचे व ५२ मीटर उंचीचे धरण रविवारी सायंकाळी फुटले आहे. हे धरण करम नदीवर बांधलेले होते. धरणाला जिथून गळती सुरु झाली होती तेथून भिंत फुटली व सुमारे २५ फूट भिंतीचा भाग पाण्यात वाहून गेला. धरणाचे संपूर्ण पाणी वेगाने गावात घुसले. धरणातील पाण्याने पुराचे स्वरूप घेऊन २ गावे पाण्याखाली गेली. गेल्या … Read more