VIDEO : तडफडून झाला केके यांचा मृत्यू? वारंवार पित होते पाणी; शेवटच्या क्षणांचा ‘तो’ धक्कादायक व्हिडिओ आला समोर
प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक केके उर्फ कृष्ण कुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) यांच्या मृत्यूबद्दल अनेक अंदाज लावले जातं आहेत. गायक केके यांनी मंगळवारी रात्री वयाच्या ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. के.के यांच्या मृत्यूनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होतं आहे. दोन दिवसांच्या कोलकाता दौऱ्यावर जाण्यापूर्वी एकदम ठणठणीत असणाऱ्या के. के यांच्या तब्बेतीला अचानक झालं तरी काय? … Read more