गाबा
रोहित शर्माने शार्दुल ठाकूरला दिली होती धमकी, म्हणाला होता, ‘मॅच जिंकलो की मग याला बघतो’
By Tushar P
—
2020- 2021 मध्ये झालेली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील टेस्ट मॅच सगळ्यांच्या लक्षात असेलच. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली मॅच जिंकत भारतीय संघाने इतिहास रचला होता. ...