माझी बॅटींग माझी बॅटींग! रोहित शर्मा दिसला लहान पोरांसोबत गल्ली क्रिकेट खेळताना, पहा भन्नाट व्हिडिओ
येत्या काही दिवसांत भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. जिथे भारतीय संघाला ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. भारतीय संघ २ गटात इंग्लंडला रवाना होणार आहे. पहिला गट १६ जूननंतर आणि दुसरा १९ जूननंतर उड्डाण करेल. (rohit sharma gully cricket) भारतीय कर्णधार रोहित शर्माही पहिल्या गटासह इंग्लंडला रवाना होऊ शकतो. रोहितला … Read more