‘KGF’ मध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता एकेकाळी होता यशचा बॉडीगार्ड, वाचा रंजक कथा

KGF Garuda

दाक्षिणात्य अभिनेता यशचा ‘केजीएफ चॅप्टर २’ (KGF) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळत असून यशच्या अभिनयाचे कौतुक करण्यात येत आहे. यशसोबत चित्रपटातील संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज, राव रमेश या कलाकारांच्या भूमिकांनाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. यादरम्यान ‘केजीएफ’ चित्रपटात गरूडा या खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता सध्या … Read more