गरासिया समाज

Rajasthan: ‘या’ जत्रेत मुली लिव्ह-इनसाठी शोधतात मुलं, नंतर मुल झाल्यानंतर करतात लग्न, वाचून अवाक व्हाल

लिव्ह इन रिलेशनशिपला अजूनही देशात निषिद्ध मानले जाते. आपल्या आजूबाजूला किंवा समाजात लग्नाशिवाय राहणाऱ्या जोडप्यांना चांगल्या नजरेने पाहिले जात नाही. अशा जोडप्यांना घर भाड्याने ...