सिद्धु मुसेवालाचे ५ मोठे वाद: कधी गाण्यांतून खलिस्तानला समर्थन तर कधी रायफल घेऊन बनवले व्हिडीओ

सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) हा पंजाबमधील लोकप्रिय गायकांपैकी एक आहेत. त्याचबरोबर तो अनेक वादांमुळेही चर्चेत होता. आपल्या गाण्यांद्वारे गन कल्चरला प्रोत्साहन देणाऱ्या सिद्धू मूसवाला यांच्यावर २९ मे रोजी बदमाशांनी अंदाधुंद गोळीबार (Sidhu Moose wala death) केला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सिद्धू मूसेवाला तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होता. त्याच्यावर गुंडगिरी आणि गन कल्चरला चालना दिल्याचा आरोप असला तरी … Read more