Aditya Thackeray : गुलाबरावांच्या गावात जाऊन आदित्य ठाकरेंनी केली त्यांची पोलखोल, म्हणाले, त्यांनीच मला गद्दारीमागचं…
Aditya Thackeray: बंडखोरीनंतर कोलमडून पडलेल्या शिवसेना पक्षात नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचे ठरवले असल्याचे दिसते. शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून सुरू झालेला आदित्य ठाकरेंचा दौरा बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांचा धरणगाव मतदारसंघात आला. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आदित्य ठाकरे यांची धरणगावात सभा झाली. या सभेला प्रचंड प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी … Read more