चार महिन्यात तब्बल 18 लाखांची कमाई; शेतकऱ्याला टोमॅटो शेतीने बनवल लखपती, वाचा यशोगाथा
शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. यातून अनेकदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर दुसरीकडे अलीकडे सुशिक्षित तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस उत्पादन मिळवत आहेत. याचबरोबर शेतीत नवनवीन प्रयोग करून समाजासोमोर एक आदर्श उभा करत आहेत. अशीच एक यशोगाथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.शेतकऱ्याला टोमॅटो शेतीने लखपती … Read more