गंदी बात फेम अभिनेत्रीच्या मादक अदा; ट्रान्सपरंट लूकमधील बोल्ड फोटोंकडे पाहून चाहते घायाळ

सगळ्याच नायका आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून फोटो टाकत असतात. त्यांचे फोटो पाहण्यासाठी चाहत्यांना देखील प्रचंड उत्सुकता असते. मात्र, आता एक अशी अभिनेत्री आहे जीचे सोशल मिडियावरचे फोटो पाहून चाहत्यांचे डोळे फिरू लागले आहेत. या अभिनेत्रीचे इन्स्टग्राम अकाउंट बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. चाहत्यांना तिच्या बोल्ड फोटोंनी घायाळ करणारी ही अभिनेत्री म्हणजे अन्वेशी जैन आहे. तिच्या फोटोंनी तिने … Read more

आभा पॉलच्या ‘या’ वेबसिरीजने बिघडू शकतात मुलं, बोल्ड आणि इंटिमेट सीन्सचा आहे भडीमार

जेव्हा कधी बोल्ड सीरीजचा उल्लेख येतो, तेव्हा अभिनेत्री आभा पॉलच्या हॉट अदा मनात येऊ लागतात. आभा पॉल ओटीटीवर तिच्या बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. एमएक्स प्लेयर (MX Player) पासून अल्ट बालाजी (Alt Balaji) पर्यंत, आभा पॉलने अनेक सीरीजमध्ये तिचा बोल्डनेस पसरवला आहे आणि अशी दृश्ये चित्रित केली आहेत जी तुम्ही तुमच्या मुलांसोबत पाहू शकत नाही, कारण … Read more

एकता कपूरच्या ‘या’ वेबसिरीजने तोडल्या अश्लीलतेच्या सगळ्या सीमा, सीन्स पाहून तुम्हालाही फुटेल घाम

टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरच्या वेब सिरीजने ओटीटी प्लॅटफॉर्मवर धूमाकूळ घातला आहे. एकता कपूरच्या ऑल्ट बालाजीवर प्रसिध्द झालेल्या सर्वच वेब सिरीज लोकप्रिय ठरल्या आहेत. या वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आलेले बोल्ड सीन्सने तर सर्व मर्यादाच पार केल्या आहेत. यामध्ये गंदी बात आणि xxx या सिरीजनेमध्ये दाखवण्यात आलेले बोल्ड सीन्स सर्वात पुढे आहेत. आता गंदी बातचा पाचवा भाग … Read more