‘द काश्मीर फाईल्स’ चा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ; आत्तापर्यंत केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई

सध्या बॉक्सऑफिस वरती अनेक सिनेमे धुमाकूळ घालत आहेत. त्यामध्ये कोणता सिनेमा किती कमाई करत आहे, याची चर्चा सुरू आहे. अशातच, विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ बॉक्सऑफिसवरील इतर सिनेमांना टक्कर देत असल्याचं चित्र दिसत आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाने आतापर्यंत 60 कोटींपेक्षा जास्त कमाई केली … Read more