मोठा खुलासा! मुंबई इंडियन्सने केले क्रिस लिनचे करिअर उद्ध्वस्त, आता समोर आले ‘ते’ आतले सत्य
IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. या संघाने आतापर्यंतचे सातही सामने गमावले आहेत. गुरुवारी मुंबईचा शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) विरुद्ध पराभव झाला. मुंबई लीगच्या इतिहासात पहिल्या सात सामन्यांमध्ये पराभूत झालेला पहिला संघ आहे.(big-reveal-mumbai-indians-ruined-chris-lynns-career-now-the-inside-truth) चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा(Mumbai Indians) माजी फलंदाज ख्रिस लिनला वाटते की संघात दुफळी निर्माण झाली … Read more