खेसारी लाल यादव
Khesari Lal Yadav : अभिनेत्याने लात मारून उघडला मंदिराचा दरवाजा, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर म्हणाला, ‘माफ करा’
By Poonam
—
Khesari Lal Yadav : भोजपुरी सिनेस्टार खेसारी लाल यादव वादात सापडला आहे. गोरखपूरच्या पिपराइचमध्ये असलेल्या मोतेश्वरनाथ मंदिराचा दरवाजा एका पायाने उघडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ...