Sangli Crime news: अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येनं खळबळ; शिंदे गटाची मागणी, ‘पडळकरांचे कॉल रेकॉर्ड तपासा!’
Sangli Crime news: सांगली (Sangli) जिल्ह्यातील आटपाडी (Atpadi) तालुक्यातील करगणी (Kargani) गावात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्यानंतर परिसरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात भाजप आणि शिंदे गटात परस्पर आरोप-प्रत्यारोप रंगले असून, प्रकरणात आमदारांचा हस्तक्षेप झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या घटनेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सुहास बाबर (Suhas Babar) … Read more