खुशी पांडे

धक्कादायक! आसाराम बापूंच्या ‘या’ आश्रमात कारमध्ये सापडला मुलीचा मृतदेह, ३ वर्षांपासून होती बेपत्ता

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोंडा येथील आसाराम बापूंच्या (Asaram Bapu) आश्रमात उभ्या असलेल्या कारमधून मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली असून घटनास्थळी मोठी गर्दी झाली ...