…म्हणून भाजपने संजय राठोडांची, त्यांच्या बायका मुलांची आणि संपूर्ण बंजारा समाजाची माफी मागावी

शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच करण्यात आला आहे. त्यात पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी गंभीर आरोपी असलेले आमदार संजय राठोड यांना देखील शिंदे गटाकडून मंत्रिपद दिलं गेलं आहे. त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पूजा … Read more

‘तुम्हाला येऊन ८ वर्ष झाली, नवीन सूनबाईपण एवढ्या वेळात शिकून जबाबदारी घेते

भाजपचे खासदार, नेते, आणि केंद्रीय मंत्री सतत काँग्रेसच्या ६० वर्षांच्या राजवटीचा उल्लेख करत असतात. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या संबंधित नेत्यांना फटकारलं आहे. सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्राला खडे सवाल केले आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काल लोकसभेत महागाईच्या चर्चेत सर्वपक्षीय खासदारांनी आपला सहभाग नोंदवला. या चर्चेत भाषण करताना सुप्रिया … Read more

मला दिलेली साथ मी आयुष्यभर विसरणार नाही; अजित पवारांच्या सासरवाडीत जाऊन सु्प्रिया सुळे भावूक

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. दौऱ्याची सुरुवात त्यांनी तेर येथील संत गोरोबा काकांचे दर्शन घेऊन केली. मंदिर संस्थानने सत्कार केल्यानंतर सुप्रिया सुळे बोलत होत्या, यावेळी त्यांनी भाजप नेते पद्मसिंह पाटील यांच्या गतकाळातील आठवणींना उजाळा दिला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजप नेते डॉ. पद्मसिंह पाटील व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे ऋणानुबंध हे गेली अनेक वर्षाचे … Read more

शरद पवारांच्या मुंबईतील घरावर एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रमण; दगड आणि चपलांचा मारा

मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराजवळ एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार यांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला आहे.(st-workers-andolan-on-sharad-pavar-home) काल मुंबई उच्च न्यायालयाने एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत … Read more