खासदार संभाजीराजे
संभाजीराजेंना उपोषण करावं लागलं हा माझा आयुष्यातील काळा दिवस; खासदार धैर्यशील माने यांनी बोलून दाखवली खंत
By Tushar P
—
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी यासंदर्भात घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून ...