राज ठाकरेंना कडाडून विरोध करणाऱ्या बृजभूषणने आदित्य ठाकरेंचे केले जंगी स्वागत
भाजप खा. ब्रिजभूषण सिंग आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामधील वाद संपूर्ण राज्याला माहितीये. खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सुरवातीपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध दर्शवला होता. राज ठाकरे दबंग नाहीतर उंदीर आहेत. ते पहिल्यांदा बाहेर पडत आहेत”, अशा शब्दात शरण सिंह यांनी राज यांच्यावर टीका केली होती. मात्र खासदार बृजभूषण शरण … Read more