काळजी घे, मी सोबत आहे, दगदग करू नकोस; राजकीय वैर विसरून भावासाठी धावून आल्या पंकजा मुंडे

mundhe

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि काँग्रेस नेते  धनंजय मुंडे यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. धनंजय मुंडे  यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या दक्षतेखाली उपचार सुरू आहेत. संध्याकाळच्या सुमारास धनंजय … Read more