जयंत पाटलांनी केला करेक्ट कार्यक्रम; राणा दाम्पत्याचा उजवा हातच फोडला

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचा विश्वासू सहकारी राष्ट्रवादीच्या गळाला लागला आहे. युवा स्वाभिमानी पक्षाला अमरावतीच्या नगरसेविका सपना ठाकूर यांनी रामराम ठोकत, राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. पाटील यांनी अमरावती शहर आणि ग्रामीण अशा पक्षाच्या संघटनात्मक कामाचा … Read more

राणा दाम्पत्याचा दुग्धाभिषेक, दीडशे किलोच्या हारतुऱ्यांनी राणा दाम्पत्याचे केले स्वागत

navnit rana

राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातील वाद अवघ्या राज्याने पाहिला. काही दिवसांपूर्वी हनुमान चालिसा पठणावरुन वाद सुरु असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर काही दिवस ते न्यायालयीन कोठडीत होते. आणि त्यानंतर त्यांची सुटका देखील करण्यात आली होती. नवनीत राणांची तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. … Read more

हनुमान चालीसेचा आग्रह धरणाऱ्या तरुणाला नवनीत राणा म्हणाल्या, ‘कानाखाली लावेन’, ऑडिओ व्हायरल

गेल्या अनेक दिवसांपासून राणा दाम्पत्य चांगलेच चर्चेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची मागणी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी केली होती. त्याकरिता राणा दाम्पत्य मुंबईत देखील आले होते. यानंतर राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता.(Navneet Rana angry on boy who demand … Read more

‘हनुमान चालिसा म्हणाल तर ठार मारू’, नवनीत राणा यांना धमकी; धमकी देणारा कोण? वाचा…

गेल्या अनेक दिवसांपासून राणा दाम्पत्य महाराष्ट्र राजकारणात चांगलेच चर्चेत आहे. आधी शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य हा वाद, तर आता राज ठाकरे विरुद्ध राणा दाम्पत्य असा वाद सुरू आहे. मात्र, आता राणा दाम्पत्याबाबत एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे. एका मुस्लिम धर्मगुरूकडून फोन कॉल आल्याची … Read more

‘कोण नवनीत राणा? ती तर बारमध्ये काम करायची…; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची टिका

navneet

दिल्लीतील कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana)यांनी पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. तसेच राणा विरुद्ध शिवसेना यांच्यातील शाब्दिक वाद अजूनही थांबलेला नाहीये. आज उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आम्हाला घरं जाळणारं हिंदुत्व नको, तर चूल पेटवणारं … Read more

मुख्यमंत्र्यांना आव्हान देणं नवनीत राणांना पडणार महागात, पुन्हा जावं लागणार तुरुंगात?

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. हनुमान चालिसा पठणाप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच आता त्यांची प्रकृती ठिक झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्च मिळ्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे … Read more

नवनीत राणा एका मोठ्या आजाराने त्रस्त; MRI रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा

navnit rana

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आता तुरुंगाबाहेर आल्या आहेत. पण नवनीत राणा यांची सुटका झाल्यापासून त्या आजारी आहेत. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मानेसह शरीराच्या अनेक भागांच्या वेदनांसोबतच स्पॉन्डिलायटीसची तक्रार केली आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचा एमआरआय स्कॅन करण्यात … Read more

नवनीत राणांचा आजार बळावला; जे.जे. रुग्णालयात करण्यात आलं दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याच्या मुद्यावरून नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असून, सध्या राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र आता नवनीत राणा यांच्या तब्येतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. नवनीत राणा यांची प्रकृती खालावली असून त्यांना जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आलं … Read more

आता काही खरं नाही! ठाकरेंना नडने पडले महागात; राणा दाम्पत्याच्या घरावरही गदा..

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. काही दिवसांपासून राणा दाम्पत्य हनुमान चालिसाप्रकरणी तुरुंगात आहेत. अजूनही राणा दाम्पत्याच्या जामिनावर अंतिम निर्णय झालेला नाहीये. अशातच एक त्यांच्या अडचणींमद्धे वाढ करणारी बातमी समोर येत आहे. रवी राणांचा खारमधील फ्लॅट सध्या अडचणीत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवी राणांच्या मुंबईतल्या घरावर मुंबई महानगरपालिका कारवाई … Read more

राणा दाम्पत्याची सुटका नाहीच, कोठडीतला मुक्काम पुन्हा वाढला; ‘या’ दिवशी होणार निकाल

अमरावतीच्या राणा दाम्पत्याचा निकाल न्यायालयाने सोमवारपर्यंत निकाल राखून ठेवला आहे. यामुळे राणा दाम्पत्याचा कोठडीतला मुक्काम पुन्हा वाढला आहे. आता सोमवारी जेल की बेल? यावर फैसला होणार आहे. आज त्यांच्या जामिन अर्जावर काहीही निर्णय झालेला नाही. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याच्या आव्हानावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे. मात्र दिवसेंदिवस त्यांच्या … Read more