छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक? महाराष्ट्रातील दिग्गज इतिहासकार म्हणाले….
सध्या सुरु असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अजित पवार यानी केलेल्या वक्तव्या वरुन नवा वादंग पहायला मिळत आहे. राजकारण्यांनी इतिहासाबद्दल काही विधान केल्यानंतर वाद निर्माण होणे हे काही राजकीय वर्तुळात नविन नाही. यातच अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधनाने राजकीय वातावरणात चांगलेच पडसाद पहायला मिळताय. राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सुरु … Read more