आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचे निधन; कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली होती भेट

खानापूर आपटी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. शोभा बाबर यांच्यावर मागील पंधरा दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. (MLA Anil Babar’s wife passes away) शोभा बाबर यांच्या तब्येतीकडे त्यांची मुले व पती अनिल बाबर हे लक्ष ठेवून होते. परंतु उपचारादरम्यान आज सकाळी दहाच्या सुमारास … Read more

गोपीचंद पडळकरांच्या गर्जना ठरल्या पोकळ; भाजपचे सगळे उमेदवार पराभूत; सुपडा साफ

आज राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिष्ठेची केलेल्या खानापूर नगरपंचायतीत भाजपला महाविकास आघाडीने सर्वच्या सर्व जागा जिंकत पडळकरांना जोरदार धक्का दिला आहे. खानापूर नगरपंचायतीत सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस आघाडीला 9 तर राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित आघाडीला 7 जागा मिळाल्या आहेत. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला … Read more

खानापूर नगरपंचायतीत भाजपचा भोपळा, पडळकरांच्या पराभवाची महाराष्ट्राभर चर्चा!