खादिम सलमान चिश्ती
‘नुपूर शर्माचा शिरच्छेद करेल त्याला मी माझं घर देईल’, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दर्ग्याच्या खादिमला अटक
By Tushar P
—
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अजमेर दर्गाचा खादिम सलमान चिश्ती याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. काल रात्री सलमान चिश्तीला अटक केल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, विकास सांगवान ...