क्विट टोबॅको'

तंबाखूपासून मुक्तता मिळवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचा अनोखा उपक्रम, लॉन्च केले ऍप

जगभरातील तरुणांना सिगारेटचे व्यसन असल्याचे अनेक आकडेवारीवरून दिसून येत आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने यावर उपाय शोधला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने ‘क्विट टोबॅको'( ...