वाढदिवस विशेष: लिलावात कोणीच खरेदी केले नाही, तोच पाटीदार नंतर बनला RCB चा हुकूमी एक्का

आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीला चषकाच्या जवळ पोहोचवणारा मॅच विनर खेळाडू रजत पाटीदार याचा आज २९वा वाढदिवस आहे. आरसीबीला क्वालिफायर २ मध्ये पोहोचवणाऱ्या २८ वर्षीय पाटीदारला मेगा लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. आयपीएल २०२२ साठी बंगलोर येथे १२-१३ फेब्रुवारीला झालेल्या  मेगा लिलावात  अनेक  खेळाडू अनसोल्ड राहिले होते. रजत पाटीदारही यापैकी एक खेळाडू होता, ज्याच्यावर कोणत्याही फ्रँचायझीने विश्वास … Read more

नारळ पाणी पिऊन आणि पेन पेपर घेऊन आशिष नेहराने कसा बांधला गुजरात टायटन्ससारखा संघ?

इंडियन प्रीमियर लीगचा १५ वा मोसम गुजरात टायटन्स या संघासाठी संस्मरणीय ठरला आहे. आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सचा संघ पहिल्यांदाच स्पर्धेत खेळत  होता. लीग टप्प्यात गुजरात टायटन्स अव्वल स्थानावर होता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयलविरूध्द सहज विजय मिळवला आहे. पहिला हंगाम खेळणाऱ्या गुजरातने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले आहे. गुजरातच्या या यशामागे त्यांचे प्रशिक्षक … Read more

मध्यरात्री ट्विट करत मिलरने मागीतली आरआरची माफी; आरआरही खास रिप्लाय देत म्हणाले, दुश्मनना करे दोस्तने..

आयपीएल २०२२ मध्ये मोठे-मोठे खेळाडू संघर्ष करताना दिसत आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ प्लेऑफ, फायनल पर्यत धडक मारतील याची कोणीही कल्पना केली नव्हती. गुजरात टायटन्स कडून खेळणारा डेव्हिड मिलर हा आयपीएल २०२२ मध्ये  स्टार बनला आहे. गुजरात टायटन्स संघ पहिला हंगाम खेळत असून फायनल पर्यत धडक मारली आहे. क्वालिफायर सामन्यात … Read more

प्लेऑफदरम्यान पाऊस पडला तर काय होईल? IPL ने आणले नवीन नियम, होणार ‘हा’ परिणाम

जर पाऊस पडत राहिला आणि नियमित वेळेत खेळ करणे शक्य झाले नाही, तर इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या सीझनमधील विजेता सुपर ओव्हरद्वारे निश्चित केला जाऊ शकतो. आयपीएलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एक ओवर शक्य नसल्यास लीग टेबलचा सहारा घेतला जाईल आणि त्यातील परिस्थितीच्या आधारे विजेता ठरवला जाईल.( rules,  IPL) हे नियम क्वालिफायर I, एलिमिनेटर, क्वालिफायर II ला देखील … Read more