क्रॅशकार्ड
पोस्टाने घरी आलेले पाकीट उघडले आणि महिलेची झाली फसवणूक, पैशांचा लोभ पडला महागात
By Tushar P
—
लाखोंचे बक्षीस जिंकल्याचे आमिष दाखवून, जळगावात अज्ञातांनी एका महिलेला तब्बल ९२ हजारांचा गंडा घातला आहे. घरच्या पत्त्यावर पोस्टाने आलेले बंद पाकीट उघडून, त्यातील क्रॅशकार्डवरची ...