क्रूझ ड्रग्ज पार्टी

khan

कार्डेलिया क्रूझमध्ये आर्यन खानकडे ड्रग्ज नव्हतेच, NCB ने केला खुलासा; वानखेडेंचे पितळ पडले उघडे

काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खान(Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला(Aryan Khan) गेल्यावर्षी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं(NCB) ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. एनसीबीनं क्रूझवर टाकलेल्या छाप्यात ...