क्राइम ब्रांच

crime

‘आम्ही क्राईम ब्रांचचे पोलिस, अंगावरचे दागिने काढून डिकीत ठेवा’, बघता बघता महिलेची झाली फसवणूक

जालना शहरातील म्हाडा कॉलनी भागातील ही घटना आहे. एका महिलेला अडवून आम्ही क्राइम ब्रांचचे पोलिस आहोत असे सांगितले. तिला म्हणाले की, आम्हाला तुमच्या गाडीची ...