क्रांती रेडकर

नवाब मलिकांना अटक होताच क्रांती रेडकर आक्रमक; म्हणाल्या, शत्रु राख में मिले..; पहा व्हिडीओ

ईडीने बुधवारी दुपारी मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. सुमारे ८ तास चाललेल्या प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली. अटकेनंतर नवाब ...