…म्हणून मी चालत्या दुचाकीवर गर्लफ्रेंडला किस करत होतो; पोलिसी खाक्या दाखवताच तरूणाने सांगीतले कारण
चित्रपटात अभिनेत्री आणि अभिनेता यांच्या प्रेमाची अजब गजब कहाणी सांगितली जाते. अनेक चित्रपटात अभिनेता हा अभिनेत्री मागे गाडी घेऊन, वेगवेगळ्या प्रकारे स्टंट करून, गाणी म्हणत अभिनेत्रीला खुश करत असतो. याचेच अनुकरण आजकालचे तरुण मुलं-मुली करत असताना पाहिला मिळते. अशाच स्टंटबाजीचे अनुकरण एका जोडप्याने केले आहे. त्यांनी चालत्या दुचाकीवर अश्लील चाळे केले आहेत, याचा व्हिडीओ सध्या … Read more